top of page

फिनलंडची शिक्षण पद्धती सर्टिफिकेट कोर्स 

This course is also available in English.
Please click on above link to know more.

कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन मार्फत मराठी भाषेत फिनलंडच्या शिक्षण पद्धती विषयी कोर्स घेण्यात येत आहे. 

कोरोना काळाचा जर कोणी योग्य उपयोग करून घेतला असेल तर तो शिक्षक आणि आम्ही, कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या फिनलंड मधील आमचे मार्गदर्शक श्री. हेरंब कुलकर्णी आणि सौ. शिरीन कुलकर्णी यांनी. या उभयतांनी गेल्या दोन वर्षात ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला. वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये आत्तापर्यंत एकूण ७०० पेक्षा अधिक शिक्षक तसेच पालक मित्र मैत्रिणींनी या कोर्सचा लाभ घेतला. शिक्षणामध्ये सृजनशीलतेचा वापर अधिकाधिक करण्यासाठी शिक्षक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक यांच्यासाठी ते नियमितपणे मार्गदर्शन करत असतात. अनेक देशांमध्ये आणि भारतातही दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यात त्यांनी काम केलेले आहे.  आपणही या संधीचा लाभ घ्यावा. 

 

उद्दिष्ट:

शिक्षणामध्ये सृजनशीलतेचा वापर अधिकाधिक करण्यासाठी शिक्षक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक आणि पालक मार्गदर्शन करून नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच वेगवेगळ्या विषयांची एकत्रित सांगड घालून अभ्यासक्रम कृतिशील आणि घटनाधिष्टीत (phenomenon based learning) करणे. मुलांच्या बालमानसशास्त्र जाणून घेऊन त्यानुसार अभ्यासक्रमात  नवनवीन बदल घडविणे. तसेच एक शिक्षक, एक पालक आणि समाजाचा घटक म्हणून आपले कर्तव्य कसे प्रामाणिकपणे बजावता येईल यासाठी सतर्कतेचा प्रचार करणे हे या कोर्सचे मुख्य ध्येय आहे. 

 

या कोर्स दरम्यान आपण खालील सत्रे घेणार आहोत. 

 

  • फिनलंडच्या शिक्षण पद्धतीची तोंडओळख व इतिहास

  • फिनलंडमधील बालशिक्षण 

  • फिनलंडमधील शालेय शिक्षण 

  • फिनलंडमधील उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण 

  • फिनलंडमधली परीक्षा पद्धती 

  • महाराष्ट्र राज्यासाठी या ज्ञानाची/पद्धतीची उपयुक्तता - (NEP 2020 च्या अनुषंगाने )

  • सहभागींचे प्रत्यक्ष सादरीकरण (Presentation) आणि संवाद 

नोंद : ईप्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रत्येक सत्रानंतर दिलेला गृहपाठ पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच शेवटच्या सत्रामध्ये प्रत्येक सहभागीने प्रत्यक्ष सादरीकरण (Presentation) करणे अपेक्षित आहे. 

 

या सत्रांचे व्हिडीओ/ध्वनीचित्रफीत आपणास दर बुधवारी एक याप्रमाणे मिळतील. या कोर्सची एकूण तीन सत्रे प्रत्यक्ष (Live) होणार आहेत. या कोर्सची सर्व सत्रे मराठीत घेतली जातील. स्लाईड्स इंग्रजी- मराठी या भाषांमधील असतील. 

कोर्स -  एकूण  ७ सत्रे

या कोर्सची एकूण तीन सत्रे प्रत्यक्ष (Live) होणार आहेत.

आपण आपले प्रश्न, शंका या प्रत्यक्ष सत्रामध्ये विचारू शकता. प्रत्यक्ष बैठक (Live Meeting) खालील वेळापत्रकानुसार शुक्रवार भारतीय वेळेनुसार सायं.५ ते ६:०० या वेळात असणार आहेत . 

कोण सहभागी होऊ शकते:

प्राथमिक, माध्यमिक, उच्चशिक्षण शिक्षक, प्राध्यापक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक आणि पालक

नावनोंदणी: https://forms.gle/FYpzhJzKW171A3HeA

शुल्क :

रु.३०००/- प्रति सहभागी 

विशेष गट सवलत: ५+ सहभागी असल्यास**   (Group concession)
संपर्क : +९१९९७०६३६८८५ / +९१९८९०४३६३६८

कृपया एनईएफटीद्वारे किंवा यू पी आय कोड द्वारे 9890436368.ibz@icici देय द्या. आपण पैसे भरणा केल्यावर  +919890436368 क्रमांकावर डिटेल्स पाठवावेत. आपल्या नावावर दुसऱ्या कोणीतरी किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आपण पैसे भरले असल्यास त्याचा संदर्भ द्यावा, ही विनंती. तसेच * कृपया नोंद घ्यावी की, आपण नावनोंदणी करण्याअगोदर पैसे भरले असल्यास नावनोंदणी केल्याची खातरजमा करावी. नोंदणी आणि पैसे भरण्याचा अंतिम दिनांक ४ डिसेंबर २०२१

Bank Details:

ICICI Bank Limited 

Account Name: Council for Creative Education Finland 

Account Number: 624005501050

Branch: Bhandarkar Road Pune 

IFSC Code: ICIC0006240

MICR Code: 411229006

 

अधिक माहितीसाठी संपर्क: +919970636885 / +919890436368

Payment Details
WhatsApp Image 2022-10-18 at 09.58_edited.jpg
WhatsApp Image 2023-05-05 at 23.34.23.jpeg
FEMM Sample Certificate.PNG
FEM Image.png
WhatsApp Image 2023-05-05 at 23.35.58.jpeg
Schedule

Schedule

FEMM.PNG

प्रत्येक सत्रानंतर दिलेला गृहपाठ पूर्ण करणे बंधनकारक आहे. कोर्स सुरू होण्याच्या ५ दिवस अगोदर नोंदणीकृत आपल्या नोंदणीकृत ईमेल पोस्टद्वारे पुढील संप्रेषण (communication) उपलब्ध होईल.

Education System in Finland

Education System in Finland.png

Finland's Educational Success

  • Finnish classrooms are typically described as learner-centred - As the emphasis on student self-assessment

  • Students are expected to take an active role in designing their own learning activities „

  • Students are expected to work collaboratively in teams on projects, and there is a substantial focus on projects that cut across the traditional subject or disciplinary lines

Highlights of previous batches

  • 140+ participants from 18 zillas have successfully completed the course.

  • 400+ students registered and 150+ have completed the course in its first 2 batches combined.

  • More than 10000 questions have been asked and answered during the previous batches.

Finland Education Model in Marathi

What do participants say?

Swati Dewale

Deepika Gawade

Neeta Khot

Anjali Dharme

bottom of page